Home Uncategorized बॉडी पॉझिटिव्हिटी

बॉडी पॉझिटिव्हिटी

2018 मध्ये विविध मासिकांमध्ये आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये दिसणाऱ्या सडपातळ, गोऱ्या गोमट्या मुलींसोबत प्लस साईज असलेल्या वयाच बंधन नसलेल्या गोष्टी उजाळ्यात
आल्या आणि तेव्हाच बॉडी पॉझिटिव्हिटी हा शब्द वर आला, आता तुमच्या मधल्या काहीजणांना माहिती नसेल बॉडी पॉझिटिव्हिटी म्हणजे काय तर मी सांगते शरीरासाठी असलेलं आपलं चांगलं मत, दृष्टिकोन ही एक सामाजिक घटना आहे, ज्यामध्ये सगळ्यांचा समान अस्तित्व व त्यांचं महत्त्व सांगितलं गेलं सगळ्या आकाराच्या, रंगाच्या, स्त्री-पुरुष ,किन्नर सर्वांना समान वागणूक दिली .खरंतर महत्त्वाचं काय की आपण निरोगी असणं! व्यायाम करावा ,संतुलित आहार घ्यावा पण स्वतः च्या शरीराला कमी लेखून नाही!

बॉडी पॉझिटिव्हिटी

आपल्याला आयुष्य एकदाच मिळतं त्यात जर तुम्ही स्वतःला मेजर टेप च्या विळख्यात ठेवलात तर कसं होईल?!
बहुतेक जण असा विचार करतात की बॉडी पॉझिटिव्हिटी आणि आत्मप्रेम हे दोन्ही सारखंच असतं पण ,खरं तर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण त्यामागचा विचार मात्र सारखाच आहे बॉडी पॉझिटिव्हिटी पसरवण्यात आली कारण जाड्या ,बारीक ,किन्नर वेगवेगळ्या रंगाच्या लोकांना, वेगवेगळ्या आकाराच्या शरीरांना आपण कमी नाही आहोत आपण जसे आहोत तसे सुंदर आहोत everyone deserves self love; you should only be healthy!

बॉडी पॉझिटिव्हिटी

आता यानिमित्ताने मी इंस्टाग्राम वर बघितलेल्या काही महिलांचे माहिती तुम्हाला सांगू इच्छिते : साक्षी सिडवाणी ही एक बॉडी पॉझिटिव्हिटी निर्माती आहे त्याचबरोबर, ती एक उत्कृष्ट प्लस साईझ मॉडेल आहे

बॉडी पॉझिटिव्हिटी मॉडेल साक्षि

आणि दुसरी म्हणजे बेला

बॉडी पॉझिटिव्हिटी इन्फ्लुईन्सर

ती म्हणते की “आपण आजकालच्या मुलांना इंस्टाग्राम वर्सेस रियालिटी चे फोटो दाखवले पाहिजे ,त्यांना सांगितलं पाहिजे की स्ट्रेच मार्क्स ,आपली त्वचा, सेल्युलाईट हे सगळं नॉर्मल आहे खरं तर मुलं ही स्पंज सारखी असतात .आपण जसं बघतो जसा एटीट्यूड ठेवतो तेच ते शोषून घेतात ऑनलाइन आयुष्य हा खोटेपणाचा फिल्टरचा एक निव्वळ मुखवटा असतो”

बॉडी पॉझिटिव्हिटी

सेल्यूलाईट हा शब्द तुम्हाला नवीन वाटलं असेल तर आपण त्याविषयी जाणून घेऊ सेल्यूलाईट मध्ये हे आपल्या त्वचेवर एक वेगळ्या प्रकारचा देखावा निर्माण होतो ,ज्यामध्ये त्वचेच्या खाली गोळा होतात आणि फायबरस बँड त्वचेला लंब असतात, सर्वच स्त्रियांना कुठे ना कुठे तरी सेल्यूलाईट असतात ,कधीकधी स्त्रिया विचित्र वाटून घेतात आणि ते काढून टाकायचा प्रयत्न करतात पण विचित्र का वाटून घ्यायचं जर सगळ्यांना सेल्यूलाईट होत असेल तर it’s absolutely normal!! सेल्यूलाईट हा आपला विषय नाही, याबाबतीत तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा .आपण सगळी माहिती लिहू!

शेवटी एवढच सांगेन “स्वतःच्या शरीरावर प्रेम करा ,निरोगी रहा ,दुसऱ्यांच्या अस्तित्वाचा आदर करा आणि दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा गप्प रहा! शेवट एक कविता सांगते तुम्हालाही आवडेल!

बॉडी पॉझिटिव्हिटी

my body has been through many malnourished.

my body has been deprived of foods, that made its soul smile!

my body has been judged and negatively spoken about !

my body has been criticised because of its cellulite and the way it resembles cottage cheese as noted by many people !

my body has been scrubbed until I saw red!

my body has undertaken extreme exercise and treatments to remove what I thought ,where its imperfectionsmy body was punished when the numbers on the squares didn’t changed!

my body was pushed to the extremes everyday because I wasn’t seeing results quickly enough !

my body was hurting and crying out for help crying out for a change crying out for me to love it !

I am sorry to my body ,I am sorry for trying to change you ,I am sorry for putting you through so much rest everyday ,sorry for talking negativity about you !

and depriving u, i am sorry for trying to ulta you and for the hurtful things I have said over the years!

I am sorry for not loving you the way you have always loved me , i am sorry body, you deserve all the love in the world and I promise I will give that to you ! even when it’s hard to love you !even when I am struggling because you deserve or everybody has a story! this is mine !

I hope you learn to love your body queens!

बॉडी पॉझिटिव्हिटी विचार
Bhavanahttps://learnlooper.com
A girl from konkan region.

7 COMMENTS

  1. खूपच मस्त …. असेच नवीन नवीन गोष्ठी लिहत रहा. तुझे पॉझिटिव्ह thoughts खूप इन्स्पिरेशन देतात .
    Welldone.. keep doing..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

One piece under 600 for women

You all know about how girls are craxy about shopping , so here i am introducing with your budget dresses which will...

Top products for cats

we all love cats. We all have cats in our home of various kind, but sometimes we forget about them due to...

Top 5 most useful women’s product !

Top 5 most useful women's products !Hey all womaniyas there! I am going to tell you 5 amazing products that will change...

पांडवकालीन विमलेश्वर

कोकणात बऱ्याच ठिकाणी पांडवकालीन स्थळेआढळतात, याच मालिकेतील देवगड तालुक्यातील वाडा येथे वसलेले पांडवकालीन लेणी वजा विमलेश्वर मंदिर हे...

Recent Comments